logo
आपले नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित मध्ये स्वागत आहे

 
सन्मनीय  सभासद  नमस्कार आज आपल्या  बँकेला १०० वर्ष पूर्ण होऊन  बँक १०१ व्या  वर्षात पदार्पण करत आहे. बँकेच्या या शतक महोत्सवी   वर्षानिमित्त आपणास  खूप खूप शुभेच्छा. बँकेच्या  आजवरच्या प्रवासात आणि  जडणघडणीत आपला मोलाचा सहभाग आहे. त्याबद्दल  आपले  मनोमन आभार .
विनीत -सुनील बच्छाव अध्यक्ष , उपाध्यक्ष  अजित आव्हाड संचालक व सदस्य अधिकारी ,कर्मचारी बँक ,नाशिक .

 

 

कर्मचारी बँकेने वर्धापन दिनातुन जपली सामाजीक बांधीलकी, वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तू व फळे  वाटप.

 

२०० कोटींच्या ठेवींच्या टप्पा पार पाडल्याबद्दल या यशात सहभागी असणारे बँकेचे सर्व सन्मानीय सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक या सर्वांचे मन:पुर्वक आभार
आपल्या बँकेच्या "मालेगाव", "कळवण", "येवला" "भाभानगर" येथे शाखा कार्याव्नित झाल्या असून याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद  कर्मचारी बँकेस  २ कोटी ९ लाखाचा नफाबँकेबाबतच्या  आधिक माहितीसाठी  या फोननंबर संपर्क साधावा . ०२५३ -२२१६१००

Copyright © Netwin Systems & Software (I) Pvt. Ltd. All Rights Reserved